HONDA SP 125
प्रतिस्पर्धी ना टक्कर देण्यासाठी HONDA SP 125 च्या दमदार मायलेज व नवीन तंत्रज्ञानाने परिपूर्ण आशी दुचाकी मार्केट मध्ये होंडा मोटरसायकल यांनी लॉंच केली .ती ग्राहकाच्या पसंती नुसार तिची निर्मिती करण्यात केली आहे. होंडा एसपी १२५ ही रोमांचक प्रगत वैशिष्टयांसह येते. संपूर्ण डिजिटल डिश-प्ले व ईतर सोई सुविधा परिपूर्ण अश्या नवीन थरारक कामगिरीचा अनुभव घ्या.
HONDA SP 125 mileage
होंडा एसपी ही बाइक भारतीय बाजारात सध्या लॉन्च केलेली आहे.ही एक्टिवाच्या नंतर होंडाची सर्वांत जास्त विक्री करणारी दुचाकी आहे.जीची रचना सुंदररित्या व आकर्षक दृष्टीसह ती उतम मायलेज देते.
ह्या दुचकी सोबत ६५ ते ७० किलोमीटर पर लिटर अशी सुंदररित्या मायलेज देते.
HONDA SP 125 mileage
होंडा एसपी ही बाइक भारतीय बाजारात सध्या लॉन्च केलेली आहे.ही एक्टिवाच्या नंतर होंडाची सर्वांत जास्त विक्री करणारी दुचाकी आहे.जीची रचना सुंदररित्या व आकर्षक दृष्टीसह ती उतम मायलेज देते.
ह्या दुचकी सोबत ६५ ते ७० किलोमीटर पर लिटर अशी सुंदररित्या मायलेज देते.
HONDA SP 125 price in india
होंडा एसपी ही उच्च तंत्रज्ञान युक्त अशी दुचाकी ही सर्वांत कमी किंमतीत भारतीय बाजारात आणली गेली.ही तीन वेरिएंट(प्रकारात) मध्ये उपलब्ध आहे या सुरवातीच्या वेरिएंटची किंमत ८६,७४७ रुपये आणि टॉप वेरिएंटची किंमत ९१,२९४ रुपये एक्स शोरूम आहे. या दुचाकीचे ऐकून वजन ११६ किलोग्राम आहे आणि या सोबत ११.२ लिटर इंधनाची टाकीची क्षमता आहे.
HONDA SP 125 Features
या दुचाकी मध्ये संपूर्ण डिजिटल मीटर जो नेहमी अपडेट राहण्यासाठी रीयल टाइम मायलेज,सरासरी मायलेज, इंधन संपण्याचे अंतर,गियर पोझिशन इंडिकेटर आणि ईको इंडिकेटर प्रदशित् करते.यात इंजिन कट-ऑफ सह साइड स्टँड इंडिकेटर देखील समाविष्ट आहे जे राईडरच्या सुरक्षिततेमध्ये भर घालते.सील साखळी,इंजिन स्टार्ट आणि स्टॉप स्विच, हेडलॅम्प बीम आणि पासिंग स्विच,कॉमबी-ब्रेक-सिस्टम,पिस्टन कूलिंग जेट,सायलंट स्टार्ट, विस्तीर्ण मागील टायरसह जे चांगले ब्रेककिंग सुनिनिश्चित करण्यासाठी त्याला चांगली पकड देते. ई-एसपी तंत्रज्ञानसह केलेल्या ए सी जी स्टार्टर तुम्हाला उतम राइडिंग अनुभव आणि तंत्रज्ञान देते शांतपणे इंजिन सुरू करतो.प्रीमियम क्रोम मफलर कवर,शार्प एलईडी डीसी हेडलॅम्प,५-स्पीड ट्रान्समिशन,५-स्टेप अॅडजस्टेबल रीयर सस्पेंशन अश्या सोयी सुविधाने परिपूर्ण दुचाकी आहे.
HONDA SP 125 Engine
या दुचाकीला पॉवर १२३.९४ सीसी सिंगल सिलेंडर एयर कूल या इंजिनाचा वापरकरण्यात आला आहे.जो ७५०० आरपीएम वर ८ kw कि शक्ति आणि ६००० आरपीयम वर १०.९ nm चा ट्रॉर्क जनरेट करतो.
या इंजिनला ५-स्पीड गियर बॉक्स ट्रान्समिशन आहे.
HONDA SP 125 Brakes & Suspension
होंडा एसपी १२५ च्या पुढे टेलीस्कोपि सस्पेंशन आणि मागे हाइड्रोलिक सस्पेंशन चा सेटअप वापर करण्यात आलेला आहे. याच प्रमाणे कॉमबी-ब्रेक-सिस्टम वापरातून दोन्ही चाकणा १३० mm ड्रम ब्रेक जोड दिली गेली आहे. याचा फायदा आरामदायी आणि सुरक्षित प्रवास आशा होतो.
HONDA SP 125 Rival
होंडा एसपी १२५ चे प्रतिस्पर्धी हे टीवीएस राईडर १२५,हीरो ग्लॅमर १२५,बजाज पलसर एन एस १२५,कीवाय एस आर १२५, या च्या सोबत आहे.