2024 हीरो मावरीक ४४०:हीरो सर्वात पॉवरफूल बाईक भारतात लॉंन्च
2024 HERO MAVRICK 440 हीरोने केला मोठा धमाका हीरो मोटॉक्रॉपची सर्वात पॉवरफूल दुचाकी हीरो मावरीक ४४० ही कमी किंमतीत प्रीमियम दुचाकी भारतीय बाजारात लॉंच करण्यात आली आहे. ही नव्या रूपात व आकर्षक डिझाईन मध्ये तीन वेग-वेगळ्या व्हेरिएंट्स मध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.या आकर्षक अश्या दुचाकीला विकत घेण्यासाठी बूकिंग सुरू झाली आहे.तर आपण हीरोच्या ऑनलाइन वेबसाइट … Read more