होंडा एसपी १२५ प्रतिस्पर्धी ना टक्कर देण्यासाठी मार्केट मध्ये एंट्री

HONDA SP 125

HONDA SP 125 प्रतिस्पर्धी ना टक्कर देण्यासाठी HONDA SP 125 च्या दमदार मायलेज व नवीन तंत्रज्ञानाने परिपूर्ण आशी दुचाकी मार्केट मध्ये होंडा मोटरसायकल यांनी लॉंच केली .ती ग्राहकाच्या पसंती नुसार तिची निर्मिती करण्यात केली आहे. होंडा एसपी १२५ ही रोमांचक प्रगत वैशिष्टयांसह येते. संपूर्ण डिजिटल डिश-प्ले व ईतर सोई सुविधा परिपूर्ण अश्या नवीन थरारक कामगिरीचा … Read more