२०२४ टीवीएस आपचे आर टी आर १६०:आजच किंमत जाणून घ्या.

TVS Apache RTR 160 TVS Apache RTR 160 4v:टीवीएस कंपनी ही भारतीय बाजारात आपल्या उतम व चंगल्या प्रॉडक्टमुळे आहे.याचबरोबर टीवीएस कंपनी ही भारतीय बाजारात आपल्या बाईक सेगमेन्ट च्या सुंदर दुचाकी आर टी आर १६० ४ वी ला अपडेट करून तिला लॉन्च करण्यात आले आहे.त्यात खूप सारे फिचर्स बरोबर आधुनिक व महत्वपूर्ण आशे बदल आणि इंजिन … Read more