TVS Apache RTR 160
TVS Apache RTR 160 4v:टीवीएस कंपनी ही भारतीय बाजारात आपल्या उतम व चंगल्या प्रॉडक्टमुळे आहे.याचबरोबर टीवीएस कंपनी ही भारतीय बाजारात आपल्या बाईक सेगमेन्ट च्या सुंदर दुचाकी आर टी आर १६० ४ वी ला अपडेट करून तिला लॉन्च करण्यात आले आहे.त्यात खूप सारे फिचर्स बरोबर आधुनिक व महत्वपूर्ण आशे बदल आणि इंजिन मध्ये बदल करण्यात आले आहेत.तर अश्या स्पॉर्टी बाईकचा अनुभव घ्या.
TVS Apache RTR 160 Features
२०२४ टीवीएस आपचे आर टी आर १६० चे फिचर्स मध्ये त्यात खूप सारे आधुनिक व महत्वपूर्ण आशे बदल केलेले मिळतात.या मध्ये फूली डिजिटल व स्मार्ट डिस्प्ले ने पूर्णपणे आधुनिक अशे बदल केले आहेत.या बाईक मध्ये smartxonnect या app चा वापर करून आपल्याला आपल्या बाईकची पुरेपूर माहिती ही आपल्या मोबाइल वर बघता येते.या मध्ये ब्लुटुथ कनेक्टिवीटी या द्वारे कॉल अलर्ट,एसएमएस अलर्ट,लो फ्युल अलर्ट,जीपीएस आणि नॅविगेशन नोटिफिकेशन अशे फिचर्स यात जोडले गेले आहेत. लीनअॅगल मोड द्वारे रेसर रोडचे लीन रेकॉर्ड व माहिती आपल्या मोबाइल वर बघता येते.क्रॅश अलर्ट सिस्टम ही अनोखी सुरक्षा राइडर्स ला आपत्कालीन वेळेस मदत करते.लो फ्युल अलर्ट,ड्युल चॅनल एबीसी,वेव बाईट की,इंजिन कौल,रेसिंग डबल-बॅरल एकझॉस्ट,रेसिंग टायर्स,अश्या उतम सोई सुविधा पूर्ण अशी बाईक आहे.
TVS Apache RTR 160 Engine
या इंजिन मध्ये खूप सारे बदल केले आहेत.यामुळे या बाईकची पॉवर वाढली आहे.व ती टॉर्क अधिक जनरेट करते.या इंजिन मध्ये १५९.७ cc ऑइल-कूल्ड विथ एयर अससईस्ट इंजिन बनवण्यात आले आहे. जो ९२५० (१७.५५ ps) आरपीएम वर १२.९१ kw ची शक्ति आणि ७२५० आरपीएम वर १४.१४ nm चा टॉर्क जनरेट करता यतो.याला पाच स्पीड गियर बॉक्स ने जोडले गेले आहे.
TVS Apache RTR 160 Brakes & Suspension
टीवीएस आपचे आर टी आर १६० ४ वी ची ब्रेकिंग सिस्टम ही पुढे २७० mm पेटल डिस्क आणि मागे १३० mm ड्रम (१६० ४ वी स्टँडर्ड -ड्रम ) ब्रेक व सुपर मोटो ABC ही जोडले गेले आहेत.सस्पेंशन चे कार्ये नीट होण्यासाठी पुढे टेलीस्कोपिक फॉक्र आणि मागे मोनो शॉक अशी रचना करण्यात आली आहे.
TVS Apache RTR 160 Mileage
टीवीएस आपचे आर टी आर १६० ४ वी ही आता अधिक मायलेज व स्वस्त स्वरूपात उपलब्ध आहे. या बाईकच्या इंजिन मध्ये खूप साऱ्या बदलामुळे यात अधिक मायलेज देत आहे.टी वी एस आपचे आर टी आर १६० ४ वी या मध्ये ६१ किलोमीटर पर लिटर पर्यन्त चा उतम आशा मायलेज देते.
TVS Apache RTR 160 Price
टीवीएस आपचे आर टी आर १६० ४ वी या बाईकचे भारतीय बाजारात तीन ते चार वेरिएंटच्या सोबत तिला लॉन्च करण्यात आले आहे.त्यापेकी सुरवतीच्या वेरिएंटची किंमत १,२३,८७० लाख रुपये आणि टॉप वेरिएंटची किंमत १,३७,६७० लाख रुपये एक्स शोरूम आहे.आणि या मध्ये स्पेशल एडिशनची किंमत १,३२,१७० लाख रुपये एक्स शोरूम आहे.या बाईकला चार ते पाच कलर मध्ये एवलेबल करण्यात आले आहे.या दुचाकीचे पूर्ण वजन १४६ किलोग्राम आहे.त्याचबरोबर या बाईकला १२ लिटरची फ्युल टाकी देण्यात आली आहे.
TVS Apache RTR 160 Rival
या बाईकचे प्रतीस्पर्धी भारतीय बाजारामध्ये बजाज पल्सर एनएस १६० आणि हीरो एक्सट्रिम १६० हे आहेत.